TRENDING:

Video : सांगलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान हाणामारी, नेत्यांच्या गाड्या फोडल्या

Author :
Last Updated: Feb 01, 2026, 16:34 IST

सांगलीमध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये किरकोळ कारणावरुन तुफान राडा झाला . त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : सांगलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान हाणामारी, नेत्यांच्या गाड्या फोडल्या
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल