Nanded accident : नांदेडमध्ये भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला 3 वाहनांची धडक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नांदडेमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर तीन वाहनं धडकली आहेत.
advertisement
1/5

नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर तीन वाहनं धडकली.
advertisement
2/5
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी हा विचित्र अपघात घडला आहे.
advertisement
3/5
या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत, जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
4/5
टायर पंक्चर असलेला ट्रक रस्त्यालगत उभा होता . या ट्रकवर क्रेटा गाडी धडकली , त्यापाठोपाठ एक रुग्णवाहिका आणि त्यांनतर आणखी एक कार येऊन धडकली .
advertisement
5/5
रात्रीच्या सुमारास अंदाज न आल्यानं हा अपघात घडला आहे, या अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded accident : नांदेडमध्ये भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला 3 वाहनांची धडक