photos : खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
advertisement
1/5

मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
advertisement
2/5
खंबाटकी घाटात पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्तळित झाली असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
advertisement
3/5
घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
4/5
वाहतूक पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र रविवारमुळे ट्राफिक जास्त असल्यानं वाहतूक कोंडी सोडवताना अडचणी येत आहेत.
advertisement
5/5
दरम्यान खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, याचा फटका हा प्रवाशांना बसत आहे. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
photos : खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा