TRENDING:

Solapur Accident : सोलापुरात महिला कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी; 10-15 महिला जखमी, अपघाताचे भीषण PHOTO

Last Updated:
Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात छोटा हत्ती टेम्पो पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. (प्रीतम पंडित, प्रतिनिधी)
advertisement
1/5
सोलापुरात महिला कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी; 10-15 महिला जखमी, PHOTO
सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात महिला कामगारांना घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पो पलटी झाला.
advertisement
2/5
दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा ते निम्बर्गी रोडवर हा अपघात घडला.
advertisement
3/5
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यात 10 ते 15 महिला कामगार जखमी झाल्या. पैकी चार ते पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
advertisement
4/5
मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमी असणाऱ्यांना सोलापूर सिव्हिल रुग्णालयात हलवले आहे.
advertisement
5/5
माळकवठाहून निम्बर्गी गावाकडे निघालेला टेम्पो वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. जखमींना टेम्पोमधून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. दरम्यान, घटनेनंतर चालक फरार झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Accident : सोलापुरात महिला कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी; 10-15 महिला जखमी, अपघाताचे भीषण PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल