TRENDING:

मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी, 10 किमी वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल

Last Updated:
Traffic update : महामार्गावरील मुंबई लेनवर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे, त्यातच खानिवडे जवळ कंटेनर उलटण्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
advertisement
1/5
मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी, 10 किमी वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल
राजा मयाळ, प्रतिनिधी वसई : मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवासी कंटाळले आहेत.
advertisement
2/5
वसई हद्दीत मोठ्या गाड्यांमुळे जास्त ट्रॅफिक जाम झालं आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही लेन मागच्या 4 तासापासून ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
advertisement
3/5
विरार हद्दीतील खाणीवडे टोल नाका ते वसई हद्दीत बाफाणे पर्यंत दोन्ही बाजूला 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत
advertisement
4/5
महामार्गावरील मुंबई लेनवर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे, त्यातच खानिवडे जवळ कंटेनर उलटण्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
advertisement
5/5
महामार्ग वाहतूक पोलीस आणि हाइवे अथॉरिटीचा ढिसाळ कारभारामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी, 10 किमी वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल