TRENDING:

Tulja Bhavani : तुळजाभवानीच्या दागिन्यांवर शिवरायांचा उल्लेख, अलंकाराचे Photo पाहून डोळे दिपून जातील

Last Updated:
तुळजाभवानीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि महाराजांचा उल्लेख असलेले अलंकार आढळून आले आहेत. देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू असताना हा ऐतिहासिक ठेवा हाती आला आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
advertisement
1/3
तुळजाभवानीच्या दागिन्यांवर शिवरायांचा उल्लेख, Photo पाहून डोळे दिपून जातील
तुळजाभवानीचे 8 व्या शतकातील रोमन अलंकार आढळून आले आहेत.रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार तुळजाभवानीच्या दागिन्यांच्या पिठाऱ्यात आढळून आले आहेत. या अलंकारामध्ये सर्वोच्च कॅरेटचा हिराही आहे.
advertisement
2/3
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेला पहिला अलंकारही या पिठाऱ्यात आढळून आला आहे. या अलंकारात शिवकालीन जगदंबा नाव लिहिलेल्या अलंकाराचा समावेश आहे.
advertisement
3/3
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि महाराजांशी संबंधित एकमेव पुरावा आढळला आहे. मंदिर संस्थान सध्या तुळजाभवानी देवीचे अलंकार आणि सोन्याची मोजदाद करत आहे, त्यात हे अलंकार सापडल्याची माहिती समोर आली आ
advertisement
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Tulja Bhavani : तुळजाभवानीच्या दागिन्यांवर शिवरायांचा उल्लेख, अलंकाराचे Photo पाहून डोळे दिपून जातील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल