TRENDING:

मुंबई इंडियन्सला 440 व्होल्टचा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Last Updated:
मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कारण मुंबईची स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
advertisement
1/7
मुंबई इंडियन्सला 440 व्होल्टचा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर
मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कारण मुंबईची स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
advertisement
2/7
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. असे असतानाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/7
कारण मुंबई इंडियन्सची स्टार विकेटकीपर-फलंदाज गुणलन कमलिनीला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स टेन्शनमध्ये आहे.
advertisement
4/7
दरम्यान गुणलन कमालिनी या हंगामात फक्त 5 सामने खेळले आहेत. या सामन्यात तिने 32,16,13,5 आणि 9 धावांवर नाबाद धावा केल्या आहेत. कमालिच्या धावांच्या आकडे इतके प्रभावी नाही आहेत.
advertisement
5/7
कमालिनीच्या जागी मुंबईने नवीन डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माची संघात निवड झाली आहे. वैष्णवी शर्माने नुकताच टीम इंडियाकडून डेब्यू केला होता.या डेब्यू दरम्यान तिने खुप चांगली गोलंदाजी केली होती.
advertisement
6/7
वैष्णवी शर्मा 30 लाख रुपयांना एमआयमध्ये सामील झाली होती.2025 च्या आयसीसी अंडर 19 महिला टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाची सदस्य असलेली डावखुरी फिरकी गोलंदाज, भारतासाठी 5 टी20 सामने खेळली आहे आणि त्यातून 5 विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
7/7
दरम्यान सध्या गुणतालिकेत आरसीबी 5 सामन्यात 5 विजयासह पहिल्या स्थानी आहे.तसेच ती प्लेऑफमध्ये देखील पोहोचली आहे. तर मुंबई इंडियन्स 5 सामन्यात 2 विजयासह दुसऱ्या स्थानी आहे.त्यामुळे आता मुंबई कधी प्लेऑफमध्ये पोहोचते, हे पाहावे लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
मुंबई इंडियन्सला 440 व्होल्टचा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल