TRENDING:

Beed News: बीडमध्ये राडा; एसटीमध्ये महिलेची छेड; संतप्त नातेवाईकांची बसवर दगडफेक, काचा फोडल्या

Last Updated:
Beed News: या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला असून बीड शहरात एसटी बसेस थांबविण्यात आल्या आहे.
advertisement
1/6
बीडमध्ये राडा; एसटीमध्ये महिलेची छेड ,संतप्त नातेवाईकांची बसवर दगडफेक
सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढण्यात आली.
advertisement
2/6
दरम्यान संबंधित महिलांनी नातेवाईकांना फोनवर याची माहिती दिली.
advertisement
3/6
बीड शहरातील बार्शी नाका परिसरात ही बस दाखल होताच नातेवाईकांनी समोरील काचेवर दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला.
advertisement
4/6
या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला असून बीड शहरात एसटी बसेस थांबविण्यात आल्या आहे.
advertisement
5/6
बस स्थानकातील बस सेवा ठप्प झाली.एकही एसटी सोडण्यात आलेली नाही.
advertisement
6/6
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पेड बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Beed News: बीडमध्ये राडा; एसटीमध्ये महिलेची छेड; संतप्त नातेवाईकांची बसवर दगडफेक, काचा फोडल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल