कोसळलेल्या मार्केटमध्ये 5 स्टॉक्स मिळवून देतील पैसे, तज्ज्ञांनी थेट सांगितलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आज शेअर बाजार घसरून उघडला. Sensex 630.37 अंकांनी घसरून 73,982.06 वर, Nifty 194.95 अंकांनी घसरून 22,350.05 वर दिसला. कोल इंडिया, ग्रासिम वधारले, तर इंडसइंड बँक, महिंद्रा & महिंद्रा, टाटा स्टील घसरले.
advertisement
1/8

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरून उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात Sensex 630.37 अंकांनी म्हणजेच 0.84% ने घसरून 73,982.06 च्या पातळीवर पोहोचला. Nifty 194.95 अंकांनी म्हणजेच 0.86% ने घसरून 22,350.05 वर दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात 325 शेअर्स वधारले तर 1376 शेअर्स घसरले.
advertisement
2/8
गेनर्स स्टॉक्स: कोल इंडिया, ग्रासिम सारखे स्टॉक्स आहेत. तर लूजर्स स्टॉक्समध्ये इंडसइंड बँक, महिंद्रा & महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टीलसारख्या स्टॉक्सचा सामावेश आहे.
advertisement
3/8
rajeshsatpute.com चे राजेश सातपुते यांनी Shriram Finance चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. खरेदी किंमत: 617, टार्गेट प्राइज : 650-670, स्टॉपलॉस: 600 रुपये आहेत.
advertisement
4/8
manasjaiswal.com चे मानस जायसवाल यांनी इंट्राडे स्टॉकमध्ये Persistent Systems चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. खरेदी किंमत: 5307, टार्गेट प्राइज : 5150, स्टॉपलॉस: 5451 रुपये आहेत.
advertisement
5/8
NHPC चे आशीष बहेती यांनी इंट्राडे स्टॉकमध्ये NHPC चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. खरेदी किंमत: 72.76, टार्गेट प्राइज : 71-69 रुपये, स्टॉपलॉस: 75 रुपये आहेत.
advertisement
6/8
HCL Tech चे चंदन तापडिया यांनी इंट्राडे स्टॉकमध्ये HCL Tech चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. खरेदी किंमत: 1592, टार्गेट प्राइज : 1520 रुपये, स्टॉपलॉस: 1630 रुपये आहेत.
advertisement
7/8
Tech Mahindra चे अमित सेठ यांनी Tech Mahindra चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. खरेदी किंमत: 1546, टार्गेट प्राइज :1500 रुपये, स्टॉपलॉस: 1565 रुपये आहेत.
advertisement
8/8
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअरचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. शेअरमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
कोसळलेल्या मार्केटमध्ये 5 स्टॉक्स मिळवून देतील पैसे, तज्ज्ञांनी थेट सांगितलं