TRENDING:

Share Market: शेअर मार्केटमध्ये भूकंप, कोट्यवधी बुडाले, 5 Share मात्र सुस्साट पळाले

Last Updated:
Share Market: शेअर मार्केटमध्ये 5 शेअर्स देतील 55 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?
advertisement
1/7
शेअर मार्केटमध्ये भूकंप, कोट्यवधी बुडाले, 5 Share मात्र सुस्साट पळाले
शेअर मार्केटमध्ये अजून तरी म्हणावं तेवढा रिकव्हरी मोड पाहायला मिळाला नाही. सध्या दबावाचं वातावरण आहे. 7 आठवड्यात जवळपास 50 लाख कोटींचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे. हा दबाव असला तरी ब्रोकरेज फर्म शेयरखानने असे 5 स्टॉक्स सांगितले आहेत जे 55 टक्क्यांपर्यंत येत्या काळात रिटर्न्स मिळवून देतील.
advertisement
2/7
Puravankara चे शेअर्स 330 रुपये किंमतीवर सध्या व्यावहार करत आहेत. 482 रुपयांचे टार्गेट सेट करण्यात आलं आहे. 45% पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक 570 रुपये आणि निम्न 155 रुपये गाठला होता.
advertisement
3/7
पॉलीकॅब इंडियाचा शेअर 6300 रुपयांमध्ये सध्या व्यावहार करत आहे. 8300 रुपयांचे टार्गेट देण्यात आलंय. 32% पेक्षा जास्त रिटर्न देईल असा अंदाज आहे. या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक 7605 रुपये गाठला होका आणि कमी 3801 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
advertisement
4/7
Allcargo Gati या शेअरची किंमत 91 रुपये आहे. 128 रुपयांचं टार्गेट दिलं आहे. 40 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देईल असा अंदाज आहे. 52 आठवड्यात 149 रुपयांचा हाय तर 90 रुपये लो किंमतीवर हा शेअर गेला होता.
advertisement
5/7
Zydus Wellness या शेअरची किंमत 1910 रुपये आहे. या शेअरला 3000 रुपयांचं टार्गेट प्राइज देण्यात आलं आहे. 55 टक्क्यांहून अधिक टार्गेट देण्यात आलं आहे. 52 आठवड्यात या स्टॉकने एकदा 2484 किंमत गाठली आहे. तर सर्वात कमी किंमत 1440 रुपयांपर्यंत खाली आली होती.
advertisement
6/7
SBI च्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. या शेअरची सध्या किंमत 803 रुपये आहेय या शेअरला सध्या टार्गेट प्राइज 917 दिला आहे. 21 टक्के हा शेअर रिटर्न देईल. 52 आठवड्यात एकदा या शेअरने 912 रुपयांपर्यंत किंमत गाठली होती. लो प्राइस 555 होती.
advertisement
7/7
डिस्क्लेमर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं आहे. इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इथे दिलेलं मतं ही ब्रोकरेज फर्मची आहेत. न्यूज18 मराठी कोणत्याही फायद्या-तोट्याची जबाबदारी घेत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: शेअर मार्केटमध्ये भूकंप, कोट्यवधी बुडाले, 5 Share मात्र सुस्साट पळाले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल