TRENDING:

Share Market: 6,000,000,000,000 रुपये बुडाले, आता सलग 3 दिवस बंद राहणार Share Market, काय आहे कारण?

Last Updated:
Share Market Update: शेअर मार्केट बुधवारी जेव्हा बंद झालं तेव्हा जवळपास 6 लाख कोटी रुपयांचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं होतं.
advertisement
1/7
6,000,000,000,000 रुपये बुडाले, 3 दिवस बंद राहणार Share Market, काय आहे कारण?
मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर मार्केट करेक्शन होईल अशी आशा होती. मात्र या सगळ्या आशा या आठवड्यात मावळल्या. रिकव्हरी तर सोडाच पण कोट्यवधी रुपयांचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे.
advertisement
2/7
शेअर मार्केट बुधवारी जेव्हा बंद झालं तेव्हा जवळपास 6 लाख कोटी रुपयांचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं होतं. सतत शेअर मार्केट लाल रंगात आहे. रिकव्हरी मोड येईल असं वाटेपर्यंत पुन्हा मार्केट बंद होताना लाला रंगात दिसतं त्यामुळे मोठी निराशा झाली आहे.
advertisement
3/7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून अधिकृतरित्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली नसली तरी त्यांच्या विजयानंतर बिटकॉईन, क्रिप्टो आणि डॉगीकॉइन या व्हर्च्युअल करन्सीमध्ये तुफान तेजी आली आहे.
advertisement
4/7
डॉलरचं वाढणारं मूल्य, रुपया कमजोर होणं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दरही घसरले आहेत. US फेडने व्याजदर कमी केले आहेत. तर ट्रम्प येत्या काळात आणणारी धोरणं यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दबाव आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही दिसत आहे.
advertisement
5/7
या आठवड्यात शेअर मार्केटचा आज शेवटचा दिवस असेल. सलग तीन दिवस शेअर मार्केट आता बंद राहणार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार सलग तीन दिवस मार्केट बंद राहणार आहे.
advertisement
6/7
गुरुनानक जयंती निमित्ताने शेअर मार्केट शुक्रवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी शेअर मार्केट बंद राहील. पुढच्या आठवड्यात शेअर मार्केट रिकव्हरी मोडला असेल का याचं टेन्शन गुंतवणूकदारांना आहेच.
advertisement
7/7
डिस्क्लेमर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं आहे. इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इथे दिलेलं मतं ही ब्रोकरेज फर्मची आहेत. न्यूज18 मराठी कोणत्याही फायद्या-तोट्याची जबाबदारी घेत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: 6,000,000,000,000 रुपये बुडाले, आता सलग 3 दिवस बंद राहणार Share Market, काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल