मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना; धावत्या लोकल ट्रेनसमोर अचानक कोसळले बांबू अन्.., पाहा PHOTO
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मध्य रेल्वेवर मोठी घटना घडली आहे. मुंबई जलद मार्गावर बांबू पडल्याने माटुंगा येथे मोठी घटना घडली आहे.
advertisement
1/5

ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं वाहतूक खोळंबली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वायरवरील बांबू हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
advertisement
2/5
या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व जलद लोकल रखडल्या आहेत. या घटनेनंतर लोकल ट्रेनचा मोठा अपघात थोड्यात टळला आहे
advertisement
3/5
जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू होतं. याचवेळी पावसामुळे बांबू कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
4/5
या घटनेनंतर प्रवासी ट्रेनमधून उतरुन ट्रॅकवरुन चालताना दिसले. घटनेमुळे फास्ट ट्रॅकवरील लोकलही उशिराने धावत आहेत.
advertisement
5/5
सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. वायरवरील बांबू हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना; धावत्या लोकल ट्रेनसमोर अचानक कोसळले बांबू अन्.., पाहा PHOTO