Fact Check: मुंबईच्या समुद्रात थरारक दृश्य, गोल रिंगण कुठून आलं? नवी माहिती समोर,पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
- local18
Last Updated:
मुंबईपासून जवळ असणाऱ्या वसई विरारच्या समुद्रात गोल रिंगण दिसल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
1/5

मुंबईपासून जवळ असणाऱ्या वसई विरारच्या समुद्रात गोल रिंगण दिसल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
2/5
वसईच्या समुद्र किनाऱ्यापासून 66 नोटिकल अंतरावर हे गोल रिंगण दिसलं आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
advertisement
3/5
वसईतील पाचुबंदर येथील 'ओम नमः शिवाय' ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती.
advertisement
4/5
पण जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार रिंगण (वर्तुळ) वर्तुळ तयार झाले होते. त्यातून मातकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले होते.
advertisement
5/5
या रिंगणात दरम्यान बोट या ठिकाणी अडकली होती. नंतर इंजिनाचा वेग वाढवून मच्छीमारांनी बोट बाहेर काढून त्वरित मत्स्य अधिकारी, तटरक्षक, नौदलाला या घटनेची माहिती दिली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Fact Check: मुंबईच्या समुद्रात थरारक दृश्य, गोल रिंगण कुठून आलं? नवी माहिती समोर,पाहा PHOTO