Ind vs Pak: भारताच्या 'पांढऱ्या सोन्या'वर पाकची 'नापाक' नजर, तब्बल 15 दिवस ठेवलं झाकून; लढवली अनोखी शक्कल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने ताजमहाल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता.
advertisement
1/8

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं घेतला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ या हल्ल्यातून भारतीय सैन्यानं उद्धवस्त केलंय. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. (All Images Credit - Meta AI)
advertisement
2/8
देशभरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल करण्यात आले आहे.
advertisement
3/8
या अगोदर 44 वर्षापूर्वी म्हणजे 1971 साली भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान मॉकड्रिल करण्यात आले होते.
advertisement
4/8
या युद्धादरम्यान भारताची शान आणि जगातील सात आश्चर्यापैकी प्रेमाचे प्रतिक मानलं जाणारा ताज महल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता.
advertisement
5/8
भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने ताजमहाल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता. 1971 च्या युद्धावेळी ताजमहाल पाकिस्तानच्या निशाण्यावर होता.
advertisement
6/8
सर्वात महत्त्वाचे म्हणचे पांढऱ्या संगमरवरी दगडात बनवलेल्या वास्तूला दहशतवाद्यांनी निशाणा बनवले होते.
advertisement
7/8
त्यावेळी भाराताने शक्कल लढवली आणि ताजमहाल संपूर्ण हिरव्या रंगाच्या कपड्याने झाकले होते.
advertisement
8/8
तसेच आसपासच्या परिसरात झाडे लावण्यात आली. तसेच ताजमहाल पर्यटकांसाठी तब्बल १५ दिवस बंद होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Ind vs Pak: भारताच्या 'पांढऱ्या सोन्या'वर पाकची 'नापाक' नजर, तब्बल 15 दिवस ठेवलं झाकून; लढवली अनोखी शक्कल