TRENDING:

Vasubaras Wishes 2024: वसुबारसच्या खास शुभेच्छा; प्रियजनांची दिवाळी सुरुवात होईल गोड

Last Updated:
Vasubaras Wishes 2024 in Marathi: वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. वसुबारसच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा Whatsapp status ला ठेवण्यासाठी मेसेज.
advertisement
1/5
वसुबारसच्या खास शुभेच्छा; प्रियजनांची दिवाळी सुरुवात होईल गोड
गायी आणि वासरांची सेवा आणि संरक्षण करा, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/5
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
3/5
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात, अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/5
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात, अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/5
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे, हीच देवाकडे प्रार्थना.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Vasubaras Wishes 2024: वसुबारसच्या खास शुभेच्छा; प्रियजनांची दिवाळी सुरुवात होईल गोड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल