TRENDING:

मतदानाच्या अवघ्या काही तासआधी ड्रामा, मावळात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीच्या बोनेटमध्ये सापडलं घबाड

Last Updated:
मुळशीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
advertisement
1/7
मावळात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीच्या बोनेटमध्ये सापडलं घबाड
मावळ तालुक्यात पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
2/7
त्यानंतर टाकवे पंचायत समिती गणामधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अश्विनी कोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या गाडीत असलेले पैसे पकडले.
advertisement
3/7
मात्र पोलीस कारवाई करण्याआधीच महायुतीच्या उमेदवार अश्विनी कोंडे यांनी या गाडीच्या समोरच ठिय्या मांडला.
advertisement
4/7
मात्र मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या गाडीमधील पैसे बाहेर काढले व कार्यकर्ते आक्रमक झाले.
advertisement
5/7
त्यामुळे काही वेळासाठी त्याठिकाणी तणाव निर्माण झाला. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीमधील पैसे ताब्यात घेतले.
advertisement
6/7
मात्र सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने मावळमध्ये मतदानाआधी पैशांचा पाऊस पडत असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
7/7
यानंतर मुळशीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
मतदानाच्या अवघ्या काही तासआधी ड्रामा, मावळात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीच्या बोनेटमध्ये सापडलं घबाड
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल