TRENDING:

Western Maharashtra Weather update : पुणेकरांना भरली हुडहुडी, पुढचे 48 तास महत्त्वाचे, पश्चिम महाराष्ट्रात वाढला गारठा

Last Updated:
राज्यात फेंगल चक्रीवादळाने हवामानात मोठे बदल जाणवत होते. काही ठिकाणी यामुळे पाऊसही झाला. पण आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे.
advertisement
1/5
पुणेकरांना भरली हुडहुडी, पुढचे 48 तास महत्त्वाचे,पश्चिम महाराष्ट्रात वाढला गारठा
पुण्यात पुन्हा एकदा गारठा वाढला असून किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सीअसवर गेलं आहे. तर आज वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण आज थोडंस सूर्यप्रकाशित राहणार आहे. आज 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. किमान आणि कमाल तापमानात देखील घट झाली आहे.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यातील पाऊसाचे सावट गेल असून आज वातावरण हे अंशता ढगाळ राहणार आहे. 32 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापुरात आज 31 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी आपली शेतातील कामे उरकण्यास हरकत नाही. पाऊस पडण्याचा अंदाज नसून थंडीचा जोर वाढणार आहे.
advertisement
5/5
सोलापूरमधील वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार असून तापमानात देखील घट ही झाली. आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 22 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Western Maharashtra Weather update : पुणेकरांना भरली हुडहुडी, पुढचे 48 तास महत्त्वाचे, पश्चिम महाराष्ट्रात वाढला गारठा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल