TRENDING:

बाबर आझमने इतिहास रचला, किंग कोहलीचाच रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कुणालाही जमला नाही

Last Updated:
टी20 वर्ल्ड कप सूरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले असताना पाकिस्तान खतरनाक फॉर्ममध्ये आहे.कारण पाकिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव केला आहे.
advertisement
1/5
बाबर आझमने इतिहास रचला, किंग कोहलीचाच रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कुणालाही जमला नाह
टी20 वर्ल्ड कप सूरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले असताना पाकिस्तान खतरनाक फॉर्ममध्ये आहे.कारण पाकिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव केला आहे.
advertisement
2/5
या सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझमने मोठा रेकॉर्ड केला आहे. बाबर आझमने ऑस्ट्रेलिया विरूद्ध 36 बॉलमध्ये 50 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
3/5
बाबरने ही अर्धशतकीय खेळी करून विराट कोहली आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे.
advertisement
4/5
खरं तर विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 38 अर्धशतक ठोकली होती,बाबरच्या नावावर देखील तितकेच अर्धशतक होती. पण ऑस्ट्रेलिया विरूद्ध अर्धशतक ठोकून त्याने विराटचा रेकॉर्ड मोडला आहे.
advertisement
5/5
दरम्यान सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या क्रमवारीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 31 अर्धशतकासह चौथ्या स्थानी आहे. आणि 29 अर्धशतकासह डेविड वॉर्नर पाचव्या स्थानी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
बाबर आझमने इतिहास रचला, किंग कोहलीचाच रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कुणालाही जमला नाही
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल