पुणे आणि साताऱ्यात पारा घसरला, सांगली काय स्थिती? पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यातील वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या तूर पिकाची काढणी लवकरात लवकर करावी काढणी करावी. 31 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात 31 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर कमाल तापमानात 2 अंशची घट ही झाली आहे. सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी फळांची पक्वतेनुसार काढणी करावी.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यातील वातावरण हे बदल असून थंडीचे प्रमाण हे कमी झालं आहे. 32 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये 32 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. कमाल तापमानात 2 ची वाढ झाली असून 1 अंशची किमान तापमाणात घट झाली आहे. गहू पिकास पेरणीनंतर 40 ते 45 दिवस झाले असल्यास कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना पाणी द्यावे.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये 31 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. अंशता ढगाळ वातावरण राहणार असून किमान तापमानात 3 अंशची घट झाली आहे. बागायती ज्वारीमध्येमध्यम जमिनीत तिसरे पाणी द्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे आणि साताऱ्यात पारा घसरला, सांगली काय स्थिती? पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज