TRENDING:

सातारा, कोल्हापुरात थंडीचा कडाका, पुण्यात काय स्थिती? पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचं अपडेट

Last Updated:
Western Maharashtra Weather update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
सातारा, कोल्हापुरात थंडीचा कडाका, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचं अपडेट
पुणे जिल्ह्यातील वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार असून 30 अंश सेल्सीअस कमाल तर 13 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. 1 अंश सेल्सीअस कमाल तापमानाची घट झाली असून हवेत गारवा पाहिला मिळत आहे.
advertisement
2/5
सातारामध्ये 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. समिश्र वातावरण असून थंडीचे प्रमाण हे वाढत आहे.
advertisement
3/5
सांगलीमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. पुढील काही दिवस अशाच पद्धतीचे वातावरण हे पाहिला मिळणार आहे.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये सूर्यप्रकाशीत वातावरण राहणार असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. उद्या पासून किमान तापमानात वाढ होणार आहे.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हवेची गुणवत्ता समाधानकारक असून आज सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
सातारा, कोल्हापुरात थंडीचा कडाका, पुण्यात काय स्थिती? पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल