TRENDING:

पुण्यात थंडीचा कडाका, साताऱ्यात गारठा वाढला, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज काय?

Last Updated:
राज्यातील हवामानात बदल जाणवतं असून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसे असेल जाणून घ्या.
advertisement
1/5
पुण्यात थंडीचा कडाका, साताऱ्यात गारठा, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज काय?
पुणे जिल्ह्यातील वातावरण हे ढगाळ राहणार असून 28 अंश सेल्सीअस कमाल तर 11 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर 2 अंश सेल्सीअस किमान तापमान घट ही झाली आहे. त्यामुळे लोक रात्री आणि सकाळच्या वेळी शेकोटी करताना पाहिला मिळतात.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे ढगाळ तर बहुतांशी सूर्यप्रकाशित राहणार असून किमान तापमान हे 12 अंश सेल्सीअसवर आहे. त्यामुळे वातावरण हे थोडं बदलेल पाहिला मिळेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात आज वातावरण हे बहुतांशी सूर्यप्रकाशित राहणार आहे. 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण हे समिश्र असून पुढील आठवड्यात तापमान आणखीन खाली जाणार आहे. यामुळे कोल्हापूरकरांना चांगलीच थंडी अनुभवयाला मिळत आहे. आज 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यात सकाळच्या वेळेस थंडी तर दिवसभर ऊन असून पुढील काही दिवस अशाच पद्धतीच वातावरण पाहिला मिळत आहे. रब्बी हंगामातील पिकांची कामे उरकून घ्यावी. आज 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्यात थंडीचा कडाका, साताऱ्यात गारठा वाढला, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल