TRENDING:

पुणे, सांगलीत ढगाळ वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज हवामानाची स्थिती कशी राहील जाणून घ्या.
advertisement
1/5
पुण्यात ढगाळ वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी, कसं असेल हवामान?
पुण्यातील आज वातावरण अंशता ढगाळ राहणार असून 30 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर येत्या शनिवार पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे सकाळी ढगाळ तर दुपारी सूर्यप्रकाशित राहणार आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. थंडीचा जोर हा साताऱ्यात कमी होत आहे.
advertisement
3/5
कोल्हापूरमध्ये 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार आहे.
advertisement
4/5
सांगली जिल्ह्यातील वातावरण हे अंशता ढगाळ राहणार असून 32 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. कमाल आणि किमान तापमानात ही वाढ झाली आहे.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाच्या सरी कोसळणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. 31 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे, सांगलीत ढगाळ वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल