TRENDING:

पितृपक्षानंतर उजळणार 'या' 5 राशींच्या व्यक्तींचं नशीब, घराचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण!

Last Updated:
ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पितृपक्षाने झाली. या काळात कोणतीही नवी खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
advertisement
1/7
पितृपक्षानंतर उजळणार 5 राशींच्या व्यक्तींचं नशीब, घराचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही शुभ कार्यापूर्वी नक्षत्राची स्थिती पाहिली जाते. शिवाय एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याआधीदेखील शुभ मुहूर्त पाहिला जातो. आपलाही ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल आणि आपण या महिन्यात मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती आपल्याचसाठी आहे.
advertisement
2/7
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पितृपक्षाने झाली. या काळात कोणतीही नवी खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
advertisement
3/7
पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून 5 राशींच्या व्यक्तींना या महिन्यातील गुंतवणूक अतिशय लाभदायी ठरणार आहे, असं ज्योतिषी म्हणाले. या राशी नेमक्या कोणत्या, पाहूया.
advertisement
4/7
वृषभ : मालमत्ता खरेदीसाठी ही अत्यंत अनुकूल वेळ आहे. तुम्ही जमीन खरेदी करा किंवा घर खरेदी करा, ते तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. मालमत्तेशीसंबंधित एखादा व्यवसाय करत असाल, तर त्यातील गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल.
advertisement
5/7
सिंह : पितृपक्षानंतर मालमत्तेत गुंतवणूक करणं तुमच्यासाठी शुभ ठरेल. शिवाय आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक केली, तर त्यातून चांगला फायदा होईल.
advertisement
6/7
कन्या : ऑक्टोबरमध्ये मालमत्तेसह वाहन खरेदी करू शकता. वेळ तुमचीच असणार आहे. मात्र जमीन खरेदी करण्यापेक्षा बांधकाम पूर्ण झालेलं घर खरेदी केलं, तर ते लाभदायी ठरेल. मात्र यासाठी ऑक्टोबरचा महिना चुकवलात, तर पुढे खूप वाट पाहावी लागेल.
advertisement
7/7
तूळ : या महिन्यात मोठी मालमत्ता खरेदी करण्यात यश येईल. मात्र ऑक्टोबरनंतर या वर्षात कोणतीही गुंतवणूक करणं तुमच्यासाठी लाभदायी नसेल. त्यावेळी कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मालमत्ता खरेदी करायचीच असेल, तर याच महिन्यात करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
पितृपक्षानंतर उजळणार 'या' 5 राशींच्या व्यक्तींचं नशीब, घराचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल