TRENDING:

शनिवारी चुकूनही करू नका 'या' 5 वस्तूंची खरेदी; एवढ्या अडचणी येतील की, डोकं वर नाही निघणार!

Last Updated:
शनिवार हा शनीदेवांना समर्पित असतो. ज्योतिषशास्त्रात या दिवसाला विशेष महत्त्व असलं तरी तेव्हा काही वस्तू करणं अशुभ मानलं जातं. या वस्तूंमुळे शनीदेव नाराज होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात संकटांमागून संकटं येऊ शकतात. उद्याच शनिवार आहे, त्यामुळे या दिवशी नेमक्या कोणत्या वस्तू खरेदी करू नये, जाणून घ्या.
advertisement
1/5
चुकूनही करू नका 'या' 5 वस्तूंची खरेदी; अडचणींमधून डोकं वर नाही निघणार!
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी मीठ खरेदी करणं अत्यंत अशुभ असतं. यामुळे शनीदेवी क्रोधीत होऊ शकतात. शिवाय यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/5
शनिवारी मोहोरीचं तेलही खरेदी करू नये. अनेकजण शनीदेवांना प्रसन्न करण्यासाठी हे तेल खरेदी करतात. परंतु शनिवारी मोहोरीचं तेल खरेदी केल्यास आरोग्य बिघडू शकतं.
advertisement
3/5
शनिवारी लोखंडाच्या वस्तू खरेदी करणंही अशुभ मानलं जातं. यामुळे शनिदेवांच्या प्रकोपाला सामोरं जावं लागतं. म्हणून चुकूनही या दिवशी लोखंडच्या वस्तूंची खरेदी करू नये.
advertisement
4/5
शनिवारी काळ्या रंगाचे कपडे किंवा चप्पला, बूट अजिबात वापरू नये. खरंतर या दिवशी कोळसा खरेदीदेखील अशुभ मानली जाते. या खरेदीमुळे कुंडलीत शनीदोष निर्माण होतो.
advertisement
5/5
कात्री किंवा झाडूची खरेदीही शनिवारी करू नये, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय. असं केल्यास कुटुंबात वाद-विवाद वाढतात आणि नातेसंबंध बिघडतात. घरात अशांततेचं वातावरण निर्माण होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनिवारी चुकूनही करू नका 'या' 5 वस्तूंची खरेदी; एवढ्या अडचणी येतील की, डोकं वर नाही निघणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल