TRENDING:

संक्रातीसाठी जबरदस्त 7 उखाणे, हळदी कुंकवाला ऐकल्यावर सगळे म्हणतील ही तर उखाण्यांची राणी

Last Updated:
उद्या मकर संक्रांती आहे आणि नवीन वर्षातला हा पहिला सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात ज्यात हमखास उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो
advertisement
1/7
संक्रातीसाठी जबरदस्त 7 उखाणे, ऐकल्यावर सगळे म्हणतील ही तर उखाण्यांची राणी
उद्या मकर संक्रांती आहे आणि नवीन वर्षातला हा पहिला सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात ज्यात हमखास उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. जस की, कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा, ...चे नाव घेते, साऱ्या जणी बसा
advertisement
2/7
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हळदी कुंकुवाच्या दिवशी ...चे नाव घेते, सौभाग्य माझे
advertisement
3/7
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी ... रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
advertisement
4/7
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी ... रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
advertisement
5/7
तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत, ... रावांचं प्रेम हेच, माझ्या सुखाचं गुपित
advertisement
6/7
तिळगुळ घ्या गोडगोड बोला, ... रावांशी लग्न झाले वर्ष झाले बारा
advertisement
7/7
संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण, ... रावांचे नाव घेते, आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकूचे कारण
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
संक्रातीसाठी जबरदस्त 7 उखाणे, हळदी कुंकवाला ऐकल्यावर सगळे म्हणतील ही तर उखाण्यांची राणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल