Arjun Tendulkar : 'अर्जुन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो', पोस्ट करत लेकाबद्दल काय म्हणाला सचिन तेंडूलकर?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arjun Tendulkar 26th Birthday : आज क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. आज अर्जुन 26 वर्षांचा झालाय.
advertisement
1/5

आज क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. आज अर्जुन 26 वर्षांचा झालाय.
advertisement
2/5
अर्जुनचा नुकताच साखरपुडा झालाय. अशातच आता अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त बापमाणूस सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.
advertisement
3/5
तू आमचा मुलगा आहेस हे आमचे भाग्य आहे. तुला एक अद्भुत माणूस म्हणून वाढताना पाहणे खूप आनंददायी आहे, असं सचिन तेंडूलकर म्हणाला.
advertisement
4/5
आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. देव तुला नेहमीच आशीर्वाद देवो, असं म्हणत सचिन तेंडूलकरने अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
5/5
अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती अंदाजे 22 कोटी रुपये आहे. त्याच्या उत्पन्नाचा स्रोत त्याचा आयपीएल करार आहे. अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 'अर्जुन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो', पोस्ट करत लेकाबद्दल काय म्हणाला सचिन तेंडूलकर?