T20 World Cup आधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 7 फ्रेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/7

येत्या 7 फ्रेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
ऑस्ट्रेलियाचा हा स्टार खेळाडू सध्या दुखापतीने ग्रॉसला आहे. त्यामुळे तो कदाचित तो स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
हा खेळाडू दुसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स आहे.पॅट कमिन्सला कमरेच्या हाडाच्या ताणाच्या दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
4/7
पॅट कमिन्सला कमरेच्या हाडाच्या ताणाच्या दुखापतीने ग्रासले आहे.ज्यामुळे त्याला शेवटचे अ‍ॅशेस मालिकेदरम्यान चार कसोटी सामन्यांसाठी बाहेर बसावे लागले होते
advertisement
5/7
पॅट कमिन्सला जरी दुखापत झाली असली तरी तो वर्ल्डकपआधी तंदुरुस्त होईल अशी आशा ऑस्ट्रेलियन निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांना आहे. तो (पॅट) कदाचित स्पर्धेच्या थोड्या उशिरा, तिसऱ्या किंवा चौथ्या सामन्याच्या आसपास विश्वचषक गटात सामील होईल” असेही बेली म्हणाले.
advertisement
6/7
वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया पाकिस्तानसोबत तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.या मालिकेतही त्याला संधीन देण्यात आली नाही आहे.
advertisement
7/7
दरम्यान या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेला जाणार आहे. जिथे ऑस्ट्रेलिया 11 फेब्रुवारी 2026 रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 वर्ल्डकप सामना खेळणार आहे.आता या स्पर्धेआधी पॅट पुर्णपणे फिट होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup आधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर