नाशिकात बागलाणमध्ये एका फार्महाऊसवर बिबट्या शिरला आणि त्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या कुत्र्याने त्याची पाठलाग केली. परंतु तोही भीतीने मागे आला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला.या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झाले आहे.