TRENDING:

PAK vs SL : टॉस हारताच श्रीलंकेच धक्कातंत्र, कॅप्टन सलमानने डोक्याला हात मारला, एका निर्णयाने पाकिस्तानचा गेम होणार

Last Updated:
हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे. कारण पाकिस्तानला आज सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मोठ्या धावाने पराभव करावा लागणार आहे.
advertisement
1/7
टॉस हारताच श्रीलंकेच धक्कातंत्र, कॅप्टन सलमानने डोक्याला हात मारला, एका निर्णयान
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 8 मधला शेवटचा सामना खेळवला जातोय. या सामन्याला पल्लीकेलेच्या मैदानावर सूरुवात झाली आहे.
advertisement
2/7
या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पाकिस्तानसमोर प्रथम फलंदाजी करायला उतरणार आहे.
advertisement
3/7
पाकिस्तानने टॉस हारताच श्रीलंकेने त्यांना मोठा धक्का दिला आहे. कारण श्रीलंकेने फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे. जर पाकिस्तानने फिल्डींग घेतली असती तर त्यांना श्रीलंकेला कमीत कमी धावात रोखून 13.1 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठता आलं असतं.
advertisement
4/7
पण आता पहिल्यांदा पाकिस्तानला बॅटींग करावी लागणार असल्याने त्यांच्या हातातली मॅच जवळपास गेली आहे.त्यामुळे पाकिस्तानचा मोठा गेम झाला आहे.
advertisement
5/7
हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे. कारण पाकिस्तानला आज सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मोठ्या धावाने पराभव करावा लागणार आहे.
advertisement
6/7
पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी करताना जर 160 धावा केल्या.तर त्यांना 95 धावांवर श्रीलंकेला ऑलआऊट करावं लागेल.म्हणजेच पाकिस्तानला श्रीलंकेचा 64 हून अधिक धावांनी पराभव करावा लागणार आहे.
advertisement
7/7
जर समजा श्रीलंकेने 160 धावांचे लक्ष्य ठेवले तर पाकिस्तानला ते 13.1बॉलमध्ये हे लक्ष्य गाठावे लागणार आहे. तसे करून पाकिस्तान ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला रनरेटमध्ये मागे टाकून सेमी फायनलला पोहोचू शकते.त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना निर्णायक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : टॉस हारताच श्रीलंकेच धक्कातंत्र, कॅप्टन सलमानने डोक्याला हात मारला, एका निर्णयाने पाकिस्तानचा गेम होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल