TRENDING:

IPL 2026 : ज्यांचा कुणी नाही त्यांचा धोनी, टीम इंडियातने बाहेर केलेल्या खेळाडूंना CSK ने दिली संधी

Last Updated:
अबुधाबीमध्ये आयपीएल 2026 चा मिनी ऑक्शन पार पडला आहे. यानंतर आता आयपीएलमधल्या सर्व संघाची संपूर्ण लिस्ट समोर आली आहे.
advertisement
1/6
ज्यांचा कुणी नाही त्यांचा धोनी, टीम इंडियातने बाहेर केलेल्या खेळाडूंना CSK ने दि
दरम्यान या लिलावात ज्याचा कुणी नाही त्याचा धोनी,असेच काहीसं घडताना दिसलं आहे. कारण ज्या खेळाडू टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे, त्याच खेळाडूंना त्याने ताफ्यात घेतलं आहे.
advertisement
2/6
टीम इंडियातून बाहेर असलेला पहिला खेळाडू म्हणजे सरफराज खान. सरफराज खान पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड ठरला त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला चेन्नईने 75 लाखाच्या बेसप्राईजवर ताफ्यात घेतलं. त्यामुळे एकप्रकारे सरफराजला न्याय मिळाला.
advertisement
3/6
आता हा दुसरा खेळाडू टीम इंडियाच्या संघात तर आहे पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीच मिळत नाही आहे. हा खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. संजू सॅमसनला लिलावाआधी पार पडलेल्या ट्रेड विंडोमध्ये रविंद्र जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात ताफ्यात घेतलं होतं.
advertisement
4/6
त्यानंतर तिसरा खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. त्यामुळे संघाने त्याला आधीच रिटेने केले होते. ऋतुराजला नुकतीच साऊथ आफ्रिकेविरूद्ध संधी मिळाली होती,त्यामध्ये त्याने शतक झळकावलं होतं.
advertisement
5/6
पण त्याआधी ऋतुराज गायकवाड संघाबाहेर होता. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर त्याला संघात संधी मिळाली होती.
advertisement
6/6
चेन्नईचा संघ : कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकेल होसेन, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, उर्विल पटेल, नूर अहमद, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, खलील अहमद, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, जेमी ओवरटन, गुरजनप्रीत सिंह,अंशुल कंबोज
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ज्यांचा कुणी नाही त्यांचा धोनी, टीम इंडियातने बाहेर केलेल्या खेळाडूंना CSK ने दिली संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल