IND vs BAN : वैभव सूर्यवंशीच्या सहकाऱ्याने 4 बॉलमध्ये गेम फिरवला, बांगलादेशचा लाजिरवाणा पराभव
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला आहे. खरं तर पावसामुळे पुर्ण खेळ बिघडला होता. पण अवघ्या 20 धावांमध्ये भारताने मॅच फिरवली.
advertisement
1/7

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला आहे. खरं तर पावसामुळे पुर्ण खेळ बिघडला होता. पण अवघ्या 20 धावांमध्ये भारताने मॅच फिरवली.
advertisement
2/7
बांगलादेशसमोर 238 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने मोठा खेळ केला होता.त्यामुळे सामना अनेक तास रखडला होता.
advertisement
3/7
शेवटी पावसामुळे डिएलएस मेथडनूसार 27 ओव्हरमध्ये 165 धावांचे लक्ष्य होते. त्यात बांग्लादेशने पावसाआधीच 2 विकेट गमावून 90 धावा केल्या होत्या.त्यामुळे बांग्लादेश जिंकेल असे वाटत होते. पण टीम इंडियाने मॅच फिरवली.
advertisement
4/7
त्याचं झालं असं की टीम इंडियाने भेदक गोलंदाजी करून एकामागून एक विकेट काढायला सूरूवात केली होती. बांगलादेस 124 धावांवर 4 विकेट पडले होते.
advertisement
5/7
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करेपर्यंत 20 धावात म्हणजेच 146 धावापर्यंत भारताने 6 विकेट काढले आणि बांग्लादेश ऑलआऊट झाली.
advertisement
6/7
भारताने डिएलएल मेथडनुसार 18 धावांनी हा सामना जिंकला. भारताचा हा वर्ल्डकप मधला सलग दुसरा विजय आहे.
advertisement
7/7
टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीच्या 72 आणि अभिग्यान कुंडूच्या 80 धावांच्या बळावर भारताने 238 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs BAN : वैभव सूर्यवंशीच्या सहकाऱ्याने 4 बॉलमध्ये गेम फिरवला, बांगलादेशचा लाजिरवाणा पराभव