TRENDING:

Virat Kohli : कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड,पण सचिनचा विक्रम मोडता येणार नाही

Last Updated:
वडोदराच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला सूरूवात झाली आहे. हा सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.
advertisement
1/7

2/7
या सामन्यात मैदानात पाय ठेवताच विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड नेमका काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
विराट कोहलीने या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये 309 सामन्यांचा आकडा पूर्ण केला आहे. हा आकडा गाठताना त्याने टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुलीला मागे टाकले आहे.
advertisement
4/7
सौरव गांगुलीच्या नावावर भारतासाठी 308 सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे. पण हा रेकॉर्ड ब्रेक करत विराट कोहली पुढे निघाला आहे.
advertisement
5/7
दरम्यान भारताकडून सर्वांधिक वनडे सामने खेळण्यात विराट कोहली पाचव्या स्थानी आहे. तर 334 सामने खेळून मोहम्मद अझरुद्दीन चौथ्या स्थानी आहे.
advertisement
6/7
तसेच या क्रमवारीत पहिल्या स्थानी हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आहे. सचिनने भारतासाठी 463 वनडे सामने खेळले आहेत.
advertisement
7/7
सचिननंतर एमएस धोनी 347 आणि राहुल द्रविडने 340 वनडे सामने खेळले आहे. दरम्यान जरी विराटने हा पराक्रम केला असला तरी सचिनचा रेकॉर्ड तोडणं खूपच अशक्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड,पण सचिनचा विक्रम मोडता येणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल