IPL 2026 : CSK चा 'शड्डू' ठोकला! आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; पाहा चेन्नईचे वाघ कधी आणि कुठे भिडणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून सीएसकेचा पहिला सामना कोणाविरुद्ध, कधी आणि कुठे खेळला जाणार आहे जाणून घ्या.
advertisement
1/4

नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून सीएसकेचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 30 मार्च 2026 रोजी गुहावटीमध्ये खेळला जाईल.
advertisement
2/4
सीएसकेचा दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 3 एप्रिल 2026 रोजी चेपॉक मैदानावर खेळला जाईल.
advertisement
3/4
सीएसकेचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 5 एप्रिल 2026 रोजी चिन्नास्वामी मैदानावर खेळला जाईल.
advertisement
4/4
सीएसकेचा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 11 एप्रिल 2026 रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : CSK चा 'शड्डू' ठोकला! आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; पाहा चेन्नईचे वाघ कधी आणि कुठे भिडणार?