IPL 2026: चॅम्पियन RCBचे टेन्शन वाढले, पहिलीच मॅच होणार हायव्होल्टेज; गोलंदाजांना चोपणाऱ्या संघाविरुद्ध होणार लढत
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून आरसीबीचा पहिला सामना कोणाविरुद्ध, कधी आणि कुठे खेळला जाणार आहे जाणून घ्या.
advertisement
1/4

नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून आरसीबीचा पहिला सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
advertisement
2/4
आरसीबीचा दुसरा सामना सीएसके विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 5 एप्रिल 2026 रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
advertisement
3/4
आरसीबीचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 10 एप्रिल 2026 रोजी गुहावटी येथे खेळाला जाणार आहे.
advertisement
4/4
आरसीबीचा चौथा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 12 एप्रिल 2026 रोजी वानखेडे मैदानावर खेळला जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026: चॅम्पियन RCBचे टेन्शन वाढले, पहिलीच मॅच होणार हायव्होल्टेज; गोलंदाजांना चोपणाऱ्या संघाविरुद्ध होणार लढत