TRENDING:

IPL 2026 ला 14 दिवस बाकी असताना आशिष नेहराचा मास्टरस्ट्रोक, KKR ला दोनचा चॅम्पियन बनवणाऱ्याची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री!

Last Updated:
IPL 2026 Vijay Dahiya Joined Gujarat Titans : आयपीएलच्या आगामी हंगामाला आता फक्त 14 दिवस बाकी असताना गुजरात टायटन्सने मोठा निर्णय घेतला असून केकेआरचा हुकमी एक्का उचलला आहे.
advertisement
1/7
IPL 2026 ला 14 दिवस बाकी असताना आशिष नेहराचा मास्टरस्ट्रोक, KKR ला दोनचा चॅम्पियन बनवणाऱ्याची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री!
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर आयपीएल 2026 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/7
आयपीएल 2026 च्या पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालंय. यामध्ये गुजरात टायटन्स संघाचे फक्त 4 च सामने आहेत. त्यामुळे आशिष नेहराने मोठा डाव खेळलाय.
advertisement
3/7
दोन दिवसांपूर्वी गुजरात टायटन्सने मोठा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा बिग शो मानला जाणाऱ्या मॅथ्यू हेडन याला बॅटिंग कोच म्हणून नियुक्त केलं होतं.
advertisement
4/7
अशातच 48 तासात गुजरात टायटन्सने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून केकेआरला दोनला चॅम्पियन बनवणाऱ्या माजी स्टार विकेटकीपरची संघात एन्ट्री केली आहे.
advertisement
5/7
हा माजी स्टार विकेटकीपर दुसरा तिसरा कुणी नसून विजय दहिया आहे. विजय दहिया गुजरात टायटन्समध्ये असिस्टंट कोच म्हणून आले आहेत. त्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढलीये.
advertisement
6/7
माजी भारतीय विकेटकीपर आणि अनुभवी प्रशिक्षक विजय दहिया यांची ओळख भारतीय क्रिकेट वर्तुळात एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आहे. विजय दहिया यांनी भारतासाठी 2 टेस्ट आणि 19 वनडे मॅच खेळल्या आहेत.
advertisement
7/7
विजय दहिया यांनी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांसारख्या मोठ्या फ्रँचायझींसोबत असिस्टंट कोच म्हणून काम केलं आहे. आता ते गुजरातची जबाबदारी सांभाळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 ला 14 दिवस बाकी असताना आशिष नेहराचा मास्टरस्ट्रोक, KKR ला दोनचा चॅम्पियन बनवणाऱ्याची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल