IPL Auction 2026 : अर्जुन तेंडूलकरचं स्वप्न भंग होणार, पुन्हा येणार बेंचवर बसण्याची वेळ? LSG लागला जॅकपॉट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL Auction 2026 Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघातही खेळाडूंची अदलाबदली झाली. शार्दुल ठाकूरच्या जागी अर्जुनला रवाना केलं गेलं. पण आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये डच्चू दिला जाऊ शकतो.
advertisement
1/5

य़ क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा मुलगा आणि युवा खेळाडू अर्जुन तेंडूलकर यंदाच्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जाएन्टसोबत दिसणार आहे.
advertisement
2/5
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघातही खेळाडूंची अदलाबदली झाली. शार्दुल ठाकूरच्या जागी अर्जुनला रवाना केलं गेलं. पण आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये डच्चू दिला जाऊ शकतो.
advertisement
3/5
लखनऊने अबू धाबीमध्ये होत असलेल्या लिलावात LSG ने एनरिख नॉर्जिया याला खरेदी केलं आहे. दोन कोटींच्या बेस प्राईजवर त्याला खरेदी केलं. अशातच अर्जुनची जागा धोक्यात आलीये.
advertisement
4/5
एनरिख नॉर्जिया याला संघात घेतल्याने अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे त्याला बेंचवरच बसावं लागू शकतं.
advertisement
5/5
दरम्यान, एनरिख नॉर्जिया याच्यासह वनिंदू हसरंगा याला देखील लखनऊ सुपर जाएन्ट्सने खरेदी केलं आहे. त्यामुळे आता लखनऊची बॉलिंग डिपार्टमेंट आणखी मजबूत झालंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : अर्जुन तेंडूलकरचं स्वप्न भंग होणार, पुन्हा येणार बेंचवर बसण्याची वेळ? LSG लागला जॅकपॉट