TRENDING:

Smriti Mandhana : स्मृती-पलाशच लग्न पोस्टपोन, घटनेच्या 11 दिवसांनी बहिण पलक स्पष्टच बोलली

Last Updated:
दरम्यान या घटनेला आता जवळपास 11 दिवस उलटले आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध सिंगर पलक मुच्छने या संपूर्ण घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7
स्मृती-पलाशच लग्न पोस्टपोन, घटनेच्या 11 दिवसांनी बहिण पलक स्पष्टच बोलली
टीम इंडियाचा स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध म्युझिक कंपोझर पलाथ मुच्छल यांच लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे.
advertisement
2/7
लग्नाच्या धाकधुकीत स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्टअटॅक आल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्याची माहिती समोर आली होती.पण यानंतर पलाशचे काही फ्लर्टी चॅट व्हायरल झाले होते.त्यामुळे लग्न पोस्टपोन झाल्याचे हे देखील प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.
advertisement
3/7
दरम्यान या घटनेला आता जवळपास 11 दिवस उलटले आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध सिंगर पलक मुच्छने या संपूर्ण घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/7
पलक मुच्छलने या घटनेवर मौन सोडलं आहे.आम्ही सर्व या घटने दरम्यान पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहोत,असे तिने सांगितले आहे. विशेष म्हणजे या दरम्यान तिने स्मृतीचा उल्लेख टाळला आहे.
advertisement
5/7
फिल्मफेअरशी बोलताना पलक मुच्छल म्हणाली,"या काळात कुटुंब खूप कठीण काळातून गेले आहे. तुम्ही जे म्हणत आहात, मला फक्त तेच म्हणायचे आहे, त्याचा काही अर्थ नाही. सध्या, आपण फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो आणि इतरही असेच करतील अशी आशा करू शकतो, असे तिने सांगितले.
advertisement
6/7
दरम्यान लग्न पोस्टपोन झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलने कुणाचीही नजर लागु नये म्हणून इंस्टाग्राम बायोमध्ये सुरक्षाकवचचा इमोजी वापरला होता.
advertisement
7/7
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलने लग्न तर पोस्टपोन झालं आहे. पण हे लग्न आता कधी होणार आहे? याबाबत कोणतीच माहिती अद्याप दोन्ही कुटुंबियांनी दिली नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती-पलाशच लग्न पोस्टपोन, घटनेच्या 11 दिवसांनी बहिण पलक स्पष्टच बोलली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल