TRENDING:

धोनीच्या डोळ्यादेखत सेंच्यूरी मारली, नंतर एकाकी गायब झालेला IPL स्टार, आता काय करतोय?

Last Updated:
क्रिकेट प्रेमींना ही उत्सुकता असताना आयपीएलमध्ये काही जूने खेळाडू देखील आठवतात. हे खेळाडू रातोरात स्टार होता नंतर अचानक एकाकी गायब होतात.अशाच एका खेळाडूबद्दल जाणून घेऊयात.
advertisement
1/9
धोनीच्या डोळ्यादेखत सेंच्यूरी मारली, नंतर एकाकी गायब झालेला IPL स्टार, आता काय करतोय?
आयपीएल 2026 च्या यंदाच्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे.या हंगामाची क्रिकेट फॅन्सना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/9
क्रिकेट प्रेमींना ही उत्सुकता असताना आयपीएलमध्ये काही जूने खेळाडू देखील आठवतात. हे खेळाडू रातोरात स्टार होता नंतर अचानक एकाकी गायब होतात.अशाच एका खेळाडूबद्दल जाणून घेऊयात.
advertisement
3/9
तुम्हाला पॉल वॉल्थाटी हा आठवतोय. प्रचंड घामाघुम झालेला चेहरा आणि बॅट उंचावत आपलं आयपीएलमधलं शतक ठोकणाऱ्या या खेळाडूचा फोटो तुम्हाला गुगलला हमखास सापडेल.
advertisement
4/9
पॉल वॉल्थाटी हा पंजाब किंग्जकडून आयपीएल खेळायचा. 2011 साली चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध त्याने 120 धावांची शतकीय खेळी केली होती. ही खेळी पाहून धोनी देखील हैराण झाला होता.कारण भलेभले खेळाडू धोनीच्या रणनितीसमोर गुडघे टेकायचे.तिकडे पॉलने खतरनाक कामगिरी केली होती.
advertisement
5/9
2011 च्या आयपीएल हंगामात पॉल वॉल्थाटीने 463 धावा केल्या होत्या. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध त्याने 120 धावांची शतकीय खेळी केली होती.
advertisement
6/9
दरम्यान या कामगिरीनंतर तो पुढच्या हंमागात देखील वादळी खेळी करते अशी अपेक्षा होती.पण पुढच्या हंगामांत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर 2013ला तो शेवटचा आयपीएलमध्ये दिसला होता.त्यानंतर अचानक IPL मधून गायब झाला होता.
advertisement
7/9
त्यामुळे रातोरात स्टार झालेला आणि एकाकी आयपीएलमधून गायब झालेला पॉल वॉल्थाटी आता काय करतोय?असा प्रश्न चाहत्यांना पडतो.
advertisement
8/9
2024 मध्ये पॉल वॉल्थाटी युएसला कोचिंग करताना दिसला होता. मायनर लीग क्रिकेटमध्ये सिएटल थंडरबोल्टसने पॉल वॉल्थाटीला आपला हेड कोच बनवलं होतं.
advertisement
9/9
दरम्यान मागच्या महिन्यात कर्नाटक आणि जम्मू काश्मीरं संघात हुबळीमध्ये रणजी ट्राफीचा फायनल सामना पार पडला होता. या सामन्यात तो समालोचकाची भूमिका बजावताना दिसला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
धोनीच्या डोळ्यादेखत सेंच्यूरी मारली, नंतर एकाकी गायब झालेला IPL स्टार, आता काय करतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल