Rohit Sharma : 'तेरा यार हूं मैं...', शिखर धवनच्या लग्नाला रोहितने आवर्जून लावली हजेरी, हिटमॅनच्या लूकची चर्चा! पाहा Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma at Shikhar Dhawan wedding reception : टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन याच्या लग्नाच्या रिसेप्शनला रोहित शर्माने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं.
advertisement
1/5

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर धवन याने दुसरं लग्न केलं आहे. शिखर धवन याने आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केलीये.
advertisement
2/5
गब्बरने आपली गर्लफ्रेंड सोफी शाइन हिच्यासोबत लग्नाच्या गाठी बांधल्या असून या खास सोहळ्याचे फोटो आता युझी चहलने शेअर केले असून व्हायरल होत आहेत.
advertisement
3/5
शिखर धवनच्या या लग्न सोहळ्याला राजीव शुक्ला यांनी देखील हजेरी लावली होती. तर धवनचा जिगरी मित्र सोहळ्याला पोहोचला
advertisement
4/5
शिखरच्या लग्न सोहळ्यात जिगरी मित्र रोहित शर्मा आवर्जुन पोहोचला. त्यावेळी सुरेश रैना देखील तिथं उपस्थित होता.
advertisement
5/5
रोहित शर्मासह टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणने देखील उपस्थिती लावून शिखरचं अभिनंदन केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'तेरा यार हूं मैं...', शिखर धवनच्या लग्नाला रोहितने आवर्जून लावली हजेरी, हिटमॅनच्या लूकची चर्चा! पाहा Photos