Rohit sharma : रोहितला उगीच 'हिटमॅन' म्हणत नाही! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाच जमलं ते करून दाखवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वडोदराच्या कोटांबी स्टेडिअमवर टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड आतापर्यंत कुणालाच जमला नव्हता.
advertisement
1/6

वडोदराच्या कोटांबी स्टेडिअमवर टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड आतापर्यंत कुणालाच जमला नव्हता.
advertisement
2/6
खरं तर नवीन वर्षातील पहिल्याच वनडे सामन्यात रोहित शर्माला हवी तशी कामगिरी करता आली नाही. आणि तो अवघ्या 26 धावांवर बाद झाला होता.
advertisement
3/6
काइल जेमिसनच्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलच्या हातात कॅच देऊन बसला होता.
advertisement
4/6
विशेष म्हणजे रोहित शर्माने त्याच्या या 26 धावांच्या या छोटेखानी खेळीत 2 षटकार आणि तीन चौकार लगावले होते.
advertisement
5/6
या सामन्यात रोहित शर्माने 2 षटकार मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे 650 षटकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे वनडेच्या क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
advertisement
6/6
रोहितने क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.रोहितने वनडेमध्ये 329 षटकार मारले आहेत.तर गिलने वनडेमध्ये 328 षटकार मारले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit sharma : रोहितला उगीच 'हिटमॅन' म्हणत नाही! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाच जमलं ते करून दाखवलं