TRENDING:

IND vs SA : अहमदाबादच्या मैदानात पाऊल ठेवताच संजूचा मोठा रेकॉर्ड, दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी

Last Updated:
या मालिकेत मागच्या चार सामन्यापासून संधीची वाट पाहणाऱ्या संजूला खेळायची संधी मिळाली आहे. त्यामुळे मैदानात पाऊल ठेवताच संजू सॅमसनने मोठा रेकॉर्ड केला आहे,
advertisement
1/7
अहमदाबादच्या मैदानात पाऊल ठेवताच संजूचा मोठा रेकॉर्ड, दिग्गजाच्या विक्रमाशी बरोब
अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्याला सूरूवात झाली आहे.
advertisement
2/7
या सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली आहे.
advertisement
3/7
या मालिकेत मागच्या चार सामन्यापासून संधीची वाट पाहणाऱ्या संजूला खेळायची संधी मिळाली आहे. त्यामुळे मैदानात पाऊल ठेवताच संजू सॅमसनने मोठा रेकॉर्ड केला आहे,
advertisement
4/7
संजू सॅमसनने अहमदाबादच्या मैदानावर पाऊल ठेवताच रेकॉर्ड केला आहे. संजू सॅमसनने टी20 मध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केले आहे.
advertisement
5/7
विशेष म्हणजे या धावा करून सर्वाधिक कमी बॉलमध्ये हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
advertisement
6/7
संजू सॅमसनने 679 बॉलमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. हार्दिक पांड्याने देखील इतक्याच बॉलमध्ये या धावा पूर्ण केल्या होत्या.
advertisement
7/7
दरम्यान सूर्यकुमार यादवने याआधी 573 बॉलमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत अभिषेक शर्मा सर्वाधिक कमी बॉलमध्ये 528 बॉलमध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : अहमदाबादच्या मैदानात पाऊल ठेवताच संजूचा मोठा रेकॉर्ड, दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल