TRENDING:

Sanju Samson : अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म असताना एक गोष्ट रेग्युलर करायचा, संजूने LIVE कार्यक्रमात फोडलं गुपित!

Last Updated:
Sanju Samson On Abhishek Sharma : एका कार्यक्रमात दोन्ही खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना संजू सॅमसनने अभिषेक शर्माचं एक गुपित फोडलं. काय म्हणाला संजू? पाहा
advertisement
1/6
Sanju Samson : अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म असताना एक गोष्ट रेग्युलर करायचा, संजूने LIVE कार्यक्रमात फोडलं गुपित!
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला एक स्टार जोडी मिळाली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची... दोघांनी फायनल सामन्यात धुवांधार सुरूवात करून दिली अन् भारतीयांचं मन जिंकलं.
advertisement
2/6
अशातच एका कार्यक्रमात दोन्ही खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना संजू सॅमसनने अभिषेक शर्माचं एक गुपित फोडलं. काय म्हणाला संजू? पाहा
advertisement
3/6
अभिषेक शर्माने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये स्कोर केला नाही पण जेव्हा खेळला तो मोक्याचा क्षण होता. तो थेट फायनलमध्ये चमकला. त्यावर हा गॉड्स प्लॅन होता, असं अभिषेक शर्मा म्हणाला.
advertisement
4/6
अभिषेकचं उत्तर ऐकून संजूने किस्सा सांगितला. मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुमचं कॅरेक्ट दिसतं. जेव्हा तुम्ही स्कोर करत असताना तेव्हा तुम्ही आनंदी असता. पण तुम्ही स्कोर करत नाही तेव्हा तुमचं खरं कॅरेक्टर दिसतं, असं संजू म्हणाला.
advertisement
5/6
अभिषेक आऊट ऑफ फॉर्म असता तरी देखील तो टीमचं माहोल चांगलं ठेवायचा आनंदी असायचा. टीमच्या बसमध्ये गाणी अभिषेक आणि अर्शदीप ही दोघंच चालवायची, असं संजूने म्हणाला.
advertisement
6/6
अभिषेकने स्वत:वर विश्वास ठेवला अन् संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याने आत्मविश्वास ठळू दिला नाही. त्याचा फायदा त्याला फायनल मॅचमध्ये झाला अन् सर्वांच्या समोर रिझल्ट आहे, असं संजूने यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म असताना एक गोष्ट रेग्युलर करायचा, संजूने LIVE कार्यक्रमात फोडलं गुपित!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल