TRENDING:

Sarfaraz Khan : पहिल्यांदा UNSOLD राहिला, दुसऱ्या फेरीत सर्फराजवर बोली लागली, पण हाती काहीचं लागलं नाही

Last Updated:
अबुधाबीमध्ये आयपीएल 2026चा लिलाव सूरू आहे. या लिलावात अनकॅप्ड खेळाडू भाव खाऊन गेले आहेत, तर स्टार खेळाडूंच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत.
advertisement
1/6
पहिल्यांदा UNSOLD राहिला, दुसऱ्या फेरीत  सर्फराजवर बोली लागली, पण हाती काहीचं ला
अबुधाबीमध्ये आयपीएल 2026चा लिलाव सूरू आहे. या लिलावात अनकॅप्ड खेळाडू भाव खाऊन गेले आहेत, तर स्टार खेळाडूंच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत.
advertisement
2/6
दरम्यान या लिलावात जे खेळाडू पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले होते. त्यांचा दुसऱ्या फेरीतही लिलाव पार पाडला होता. यामध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अनसोल्ड राहिला होता. तर सरफराज खानला बोली लागली होती.
advertisement
3/6
खरं तर सरफराज खानवर बोली लागली पण त्याच्या हातीच काहीच लागले नाही. कारण चेन्नई सुपर किंग्जने सरफराजला 75 लाखाच्या बेसप्राईजवर ताफ्यात घेतलं आहे.
advertisement
4/6
सरफराज खानची बेस प्राईजही 75 लाख होती.त्यामुळे या बेसप्राईज पेक्षा जास्त बोली लागली असती तर त्याला फायदा झाला असता. पण तितकीच रक्कम मिळाल्याने त्याला काहीच फायदा झाला नाही आहे.
advertisement
5/6
सरफराज खानने दुखापतीनंतर मैदानात कमबॅक केले होते. तसेच त्याने 17 किलो वजन देखील घटवले होते. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याची फारशी बॅट चालली नव्हती.
advertisement
6/6
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याला सूर गवसला होता. या स्पर्धेत आसाम विरूद्ध त्याने 47 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. यासह अनेक सामन्यात त्याने मोठ्या खेळी केल्या होत्या.तरी देखील आयपीएलच्या ऑक्शनमध्ये त्याच्यावर मनासारखी बोली लागली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : पहिल्यांदा UNSOLD राहिला, दुसऱ्या फेरीत सर्फराजवर बोली लागली, पण हाती काहीचं लागलं नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल