TRENDING:

Smriti Mandhana : स्मृती की पलाश, वडिलांच्या हार्टअटॅकनंतर लग्न पुढे कुणी ढकललं? पलाशच्या आईने सगळंच सांगितलं

Last Updated:
लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय कुणी घेतला होता? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. पलाश मुच्चलची आई अमिता मुच्छल यांनी या प्रकरणात आता मोठी माहिती दिली आहे.
advertisement
1/7
स्मृती की पलाश, वडिलांच्या हार्टअटॅकनंतर लग्न पुढे कुणी ढकललं? पलाशच्या आईने सगळ
टीम इंडियाच्या वुमेन्स टीमची सलामीवीर आणि वर्ल्ड कप विजेती स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबर 2025 ला होणारा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला होता.
advertisement
2/7
लग्नाच्या दगदगीत स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्टअटॅक आला होता.या अटॅकनंतर स्मृती मानधनाच्या मॅनेजरने लग्न पुढे ढकलण्याची माहिती दिली होती.
advertisement
3/7
पण लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय कुणी घेतला होता? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. पलाश मुच्चलची आई अमिता मुच्छल यांनी या प्रकरणात आता मोठी माहिती दिली आहे.
advertisement
4/7
स्मृतीच्या वडिलांना हार्टअटॅक आल्यानंतर पलाशला मोठा धक्का बसला होता.कारण पलाशला स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना खूप आवडायचे.त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या बातमीने त्यांना धक्का बसला.त्यामुळे त्याने लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला,अशी माहिती पलाशच्या आईने टाइम्स ऑफ इंडियाला दिली.
advertisement
5/7
पलाशची स्मृतीच्या वडिलांसोबत एक वेगळी अटॅचमेंट होती. स्मृतीपेक्षा ते दोघे एकमेकांच्या खुप जवळ आहेत.त्यामुळे जेव्हा त्यांना (स्मृतीच्या वडिलांना) त्रास झाला तेव्हा पलाशने ठरवले, जिथपर्यंत तिचे वडील बरे होत नाही तिथपर्यंत लग्न करायचं नाही,असे पलाशच्या आईने सांगितलं.
advertisement
6/7
स्मृतीच्या वडिलांना हार्टअटॅक आल्यानंतर पलाश मुच्छलला याचा खूप त्रास झाला. कारण तो या घटनेनंतर सतत रडत होता. त्यामुळे त्याची तब्येतही खालावली.आणि त्याला 4 तास रूग्णालयात ठेवाव लागलं. आयव्ही ड्रिप चढवली ईसीजी आणि इतर टेस्टही झाले. सर्व चाचण्या नॉर्मल आल्या पण ताण खूप होता, असे पलाशच्या आईने सांगितलं.
advertisement
7/7
पलाश आईच्या प्रतिक्रियेनुसार स्मृती मानधनाच्या आधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच पलाश मुच्छलने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती की पलाश, वडिलांच्या हार्टअटॅकनंतर लग्न पुढे कुणी ढकललं? पलाशच्या आईने सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल