TRENDING:

T20 World Cup मधून हकालपट्टी,संघाबाहेर झालेल्या गिलला गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला

Last Updated:
आगामी टी20 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीस संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
advertisement
1/7
T20 World Cup मधून हकालपट्टी,संघाबाहेर झालेल्या गिलला गावसकरांनी दिला मोलाचा सल्
आगामी टी20 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीस संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
खरं तर शुभमन गिल मागच्या अनेक सामन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म होता. त्याच्या बॅटीतून धावाच निघत नव्हत्या. एकीकडे त्याला संधी देऊन त्याला पारखलं जातं होतं. तर दुसरीकडे संजू सॅमसनवर अन्याय होता.
advertisement
3/7
शुभमन गिलला सतत संधी देऊन त्याचा फॉर्म परतत नव्हता. त्यामुळे गंभीरने शेवटी संजूला संधी दिली आणि या संधीचे सोनं करून दाखवलं.त्यामुळे गिलचा पत्ता कट झाला आणि संजूला संधी मिळाली.
advertisement
4/7
शुभमन गिलला आता टी20 वर्ल्ड कपच्या संघाबाहेर करण्यात आलं आहे. या निर्णयाने गिल नक्कीच दु:खी असणार आहे. पण या गिलला आता भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
advertisement
5/7
शुभमन गिलला संघाबाहेर करण्याच्या निर्णयावर सुनील गावस्कर स्टार स्पोर्टस म्हणाले, मी शुभमनसोबत अहमदाबादहून त्याच विमानात होतो. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे त्याला सामने खेळता येत नाही.
advertisement
6/7
मी त्याला म्हणालो की घरी जाऊन एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून नजर उतरवून घे, असा सल्ला गावसकर यांनी गिलला दिला आहे.तसेच आम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवतो,असे देखील त्यांनी सांगितले.
advertisement
7/7
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup मधून हकालपट्टी,संघाबाहेर झालेल्या गिलला गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल