TRENDING:

IND vs NZ : मॅचच्या 24 तासाआधी कॅप्टन सूर्या हे काय बोलून गेला, 'मी नाही खेळतो तर...'

Last Updated:
उद्या 21 जानेवारी 2026 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं विधान केलं आहे.
advertisement
1/7
IND vs NZ : मॅचच्या 24 तासाआधी कॅप्टन सूर्या हे काय बोलून गेला, 'मी नाही खेळतो त
उद्या 21 जानेवारी 2026 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं विधान केलं आहे.
advertisement
2/7
खरं तर टी20 मालिकेआधी सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत सूर्याने धक्कादायक विधान केले आहे.
advertisement
3/7
सूर्यकु्मार यादवला त्याच्या ऑऊट ऑफ फॉर्मबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.यावर सूर्या म्हणाला की, जर हे सिंगल स्पोर्टस असतं, जस टेबल टेनिस, लॉन टेनिस असतं, तर मी जास्त विचार केला असता, पण इकडे टीम स्पोर्टस आहे.त्यामुळे माझी जबाबदारी हीच आहे की संघ कसा खेळतोय.टीम चांगलं करतेय आणि खेळते आहे. तर त्याच्यात खुश आहे मी.
advertisement
4/7
जर माझा परफॉर्मन्स होतो आहे तर ठीक आहे, नाही होत असेल तर काही हरकत नाही. यासोबत मला त्या 14 खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफलाही बघावं लागतं. जर मला सगळ्यांची जबाबदारी घ्यायची आहे, तर पर्सनल माईलस्टोलला काही जागा नाही,असे सूर्या म्हणाला आहे.
advertisement
5/7
एकंदरीत सूर्यांच इतकच म्हणण आहे की मी खेळलो नाही तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही आहे,असाच त्याचा अर्थ असतो.
advertisement
6/7
खरं तर मागच्या अनेक सामन्यापासून सूर्याची बॅट चालत नाही.त्याच्या बॅटीतून धावाच निघत नाही आहे.त्यामुळे टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे.
advertisement
7/7
दरम्यान आता न्यूझीलंड विरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत तरी सूर्यकुमार यादवची बॅट चालेल की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : मॅचच्या 24 तासाआधी कॅप्टन सूर्या हे काय बोलून गेला, 'मी नाही खेळतो तर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल