World Cup आधीच वैभव सूर्यवंशीची दहशत, 50 बॉलमध्ये प्रतिस्पर्ध्यांना गार केलं, वादळी खेळी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर वर्ल्ड कपआधी सर्व संघाचे वॉर्मअप मॅच खेळवले जात आहे.या सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.
advertisement
1/6

येत्या 15 जानेवारी 2025 पासून अंडर 19 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे.या वर्ल्ड कपआधीच वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे.
advertisement
2/6
खरं तर वर्ल्ड कपआधी सर्व संघाचे वॉर्मअप मॅच खेळवले जात आहे.या सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.
advertisement
3/6
वैभवने स्कॉटलँड विरूद्धच्या सामन्यात 50 बॉलमध्ये 96 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 9 चौकार लगावले आहेत. या खेळी दरम्यान वैभवचा स्ट्राईक रेट हा 192 च्या आसपास होता.
advertisement
4/6
या सामन्यात आयुष म्हात्रे फक्त 22च धावा करू शकला तर ऑरोन जॉर्जने 61 आणि विहान मल्होत्राने 77 धावांची सर्वाधिक खेळी केली. अभिग्यान कंडूने 55 धावांची खेळी केली.
advertisement
5/6
भारताची ही वॉर्मअप सामन्यातील सुरुवात पाहून टीम इंडियाचा अंडर 19 संघ भल्याभल्या खेळाडूंना तगडी फाईट देण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
दरम्यान वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 17 जानेवारी 2026 ला बांगलादेशशी होणार आहे. तर दुसरा सामना हा न्यूझीलंड विरूद्ध असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
World Cup आधीच वैभव सूर्यवंशीची दहशत, 50 बॉलमध्ये प्रतिस्पर्ध्यांना गार केलं, वादळी खेळी