Virat Kohli : वनडेचा बादशाह एकच! दोन शतक आणि एक अर्धशतक, कोहली तरीही पिछाडीवर कसा राहिला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसीने आपली वनडे फॉरमॅटमधील बॅटींग रॅकींग जाहीर केली आहे. या रॅकींगआधी विराट कोहलीच्या साऊथ आफ्रिके विरूद्ध मालिकेतील परफॉर्मन्स पाहता त्याच्या क्रमवारीत मोठी सूधारणा झाली आहे.
advertisement
1/7

आयसीसीने आपली वनडे फॉरमॅटमधील बॅटींग रॅकींग जाहीर केली आहे. या रॅकींगआधी विराट कोहलीच्या साऊथ आफ्रिके विरूद्ध मालिकेतील परफॉर्मन्स पाहता त्याच्या क्रमवारीत मोठी सूधारणा झाली आहे.
advertisement
2/7
खरं तर साऊथ अफ्रिका विरूद्ध मालिकेआधी विराट कोहली वनडे बॅटींग रॅकींगमध्ये चौथ्या स्थानी होता. पण आता त्याने मोठी झेप घेतली आहे.
advertisement
3/7
साऊथ आफ्रिके विरूद्ध वनडे मालिकेत दोन शतक आणि एका अर्धशतकाच्या बळावर विराट कोहलीने मोठी झेप घेतली आहे. पण तरी तो पिछाडीवर राहिला आहे.
advertisement
4/7
विराट कोहलीने आजच्या बॅटींग रॅकींगमधील आकडेवाकीत दोन स्थानांची झेप घेतली आहे.ज्यामुळे तो आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
advertisement
5/7
कोहली इतकी चांगली कामगिरी करून पहिल्या स्थानी पोहोचणे अपेक्षित होते. पण कोहलीला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानले.
advertisement
6/7
विराट कोहलीच्या तुलनेत साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत रोहित शर्मा दोन सामन्यात फ्लॉप ठरला तर एका सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं. त्यामुळे रोहितची क्रमवारीत घसरण होईल असे वाटत होते.
advertisement
7/7
पण रोहितच पहिल्या क्रमांकावर कायम राहिला आहे.त्यामुळे वनडेचा बादशाह एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : वनडेचा बादशाह एकच! दोन शतक आणि एक अर्धशतक, कोहली तरीही पिछाडीवर कसा राहिला?