Virat Kohli : दोन्ही किंग मुंबईत, पण कोहली म्हणतो 'रंग माझा वेगळा', मेस्सीला भेटायला क्षणभरही थांबला नाही विराट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Lionel Messi Meet : विराट मेस्सीला भेटायला मुंबईत आलाय, असं मानलं जात होतं. परंतू मेस्सी मुंबईत असताना देखील विराटने क्षणभरही थांबला नाही. विराट थेट दिल्लीला निघून गेल्याचं दिसून आलं.
advertisement
1/5

स्टार फुटबॉलर मेस्सी 13 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. अर्जेंटिनाचा हा दिग्गज खेळाडू आज सकाळी कोलकाता येथे पोहोचला आणि त्यानंतर संध्याकाळी हैदराबादला रवाना झाला. आता तो मुंबईत आला आहे.
advertisement
2/5
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली शनिवारी लंडनहून भारतात परतला. किंग कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह मुंबईत पोहोचला. मुंबईच्या कलिना विमानतळावर विराट अन् अनुष्का दिसले.
advertisement
3/5
वनडे सामने जिंकल्यानंतर विराट मुंबईतून लंडनला रवाना झाला होता. त्यानंतर आता तो लगेच भारतात परत आल्याने अनेक प्रश्न विचारले जात होते. अशातच दोघंही आज दिल्ली एअरपोर्टवर दिसून आले.
advertisement
4/5
विराट मेस्सीला भेटायला मुंबईत आलाय, असं मानलं जात होतं. परंतू मेस्सी मुंबईत असताना देखील विराटने क्षणभरही थांबला नाही. विराट थेट दिल्लीला निघून गेल्याचं दिसून आलं.
advertisement
5/5
दरम्यान, उद्या विराट कोहली दिल्लीत असेल आणि मेस्सी देखील दिल्लीत असणार आहे. त्यामुळे किंग कोहली आणि फुटबॉलचा किंग लिओनेल मेस्सी दिल्लीत भेटणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : दोन्ही किंग मुंबईत, पण कोहली म्हणतो 'रंग माझा वेगळा', मेस्सीला भेटायला क्षणभरही थांबला नाही विराट