TRENDING:

T20 World Cup कोण जिंकणार? गांगुलीने 56 दिवस आधीच सस्पेन्स फोडला, टीमचं नावच सांगितलं!

Last Updated:
7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप कोण जिंकणार? हे सौरव गांगुलीने आधीच सांगितलं आहे.
advertisement
1/8
T20 World Cup कोण जिंकणार? गांगुलीने 56 दिवस आधीच सस्पेन्स फोडला!
टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत भारत आणि श्रीलंकेमध्ये वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
2/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 टीम सहभागी होणार आहेत. याआधी 2024 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने इतिहास रचला होता.
advertisement
3/8
2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. विराट-रोहितच्या गैरहजेरीमध्ये टीम इंडिया यंदाचा टी-20 वर्ल्ड कप जिंकणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
4/8
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार हे फायनलच्या 56 दिवस आधीच सांगितलं आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम फेवरेट असेल, असं गांगुली म्हणाला आहे.
advertisement
5/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड कोण असेल? हेदेखील गांगुलीने सांगितलं आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, कारण भारतातल्या खेळपट्ट्या त्याला मदत करतील, असं गांगुलीला वाटत आहे.
advertisement
6/8
सौरव गांगुलीने त्याच्या कोचिंग करिअरची सुरूवात केली आहे. गांगुली हा दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग असलेल्या एसए टी-20 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे. प्रशिक्षक म्हणून गांगुलीची ही पहिलीच वेळ आहे.
advertisement
7/8
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचे स्पिनर घातक ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठी वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची निवड केली आहे.
advertisement
8/8
भारतीय टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup कोण जिंकणार? गांगुलीने 56 दिवस आधीच सस्पेन्स फोडला, टीमचं नावच सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल